शब्दांचा कचरा

ट ला ट, आणि
प ला प जोडून
नित्याने रोज नवी
कविता  करतो

शब्दांच्या जगात 
खूप कचरा करतो
वाचून लोक माझा
पुन्हा कचरा करतात

तरी, काही तरी बोध
जगाला माथी मारतो
कचऱ्यातून कचरा
पुनर्वापर करतो

🤣🤣🤣

किशोर पांडे
२३ ऑगष्ट, २०२०


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कौतुक

पाऊस

खोफ